Interview : Aashutosh Gokhale | "खऱ्या आयुष्यात कोर्ट मॅरेज करणार" | Rang Majha Vegla | Star Pravah

2023-01-12 8

स्टार प्रवाहवरील रंंग माझा वेगळा मालिकेत कार्तिक-दीपाचं लग्न होतंय. पण कार्तिक म्हणजेच अभिनेता आशुतोष गोखले रिअल लाईफमध्ये कोर्ट मॅरेज करणार असं म्हणाला आहे. Watch this video to know more.